संदीप श्रीखंडे

शिक्षण:-

बी ए ग्रॅज्युएशन

पद:-

उपाध्यक्ष

उपाध्यक्ष संदेश:

प्रिय विद्यार्थी आणि पालक,
स्व–आधार बहू उद्देशीय शिक्षण संस्थेचा एक भाग होऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याचा मला अभिमान आहे. शिक्षण ही समाजाची खरी ताकद आहे, आणि योग्य मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांकडे घेऊन जाणे हेच आमचे ध्येय आहे.

तुमच्या विश्वास आणि सहकार्यामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीरीत्या पार पाडत आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पावलावर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.

उपाध्यक्ष विषयी माहिती :

संदीप अशोकराव श्रीखंडे हे स्व–आधार बहू उद्देशीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असून त्यांना काऊन्सेलिंग क्षेत्रातील 12 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करत अनेकांना यशस्वी वाटचाल करण्यास मदत केली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे संस्था शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या उद्दिष्टांमध्ये सातत्याने प्रगती करत आहे.

इतर टीम सदस्य

Scroll to Top