प्रिय विद्यार्थी आणि पालक, शिक्षण हा यशस्वी आयुष्याचा पाया आहे. आमच्या संस्थेत आम्ही केवळ शिक्षणच नाही, तर नैतिक मूल्ये आणि व्यावहारिक कौशल्यांचे बीज पेरतो. तुमचा विश्वास आणि पाठिंबा आम्हाला सातत्याने पुढे जाण्यास प्रेरित करतो.

संदीप मेश्राम
शिक्षण:-
B.A.LLB (ELT), MBA in Marketing
पद:-
अध्यक्ष
अध्यक्ष संदेश:
अध्यक्ष विषयी माहिती :
संदीप एस मेश्राम , स्व–आधार बहू उद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून करिअर काऊन्सेलिंगमध्ये 13+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी आपले यशस्वी रित्या करिअर घडवले आहे. शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत प्रयत्नशील आहे.