प्रिय विद्यार्थी आणि पालक,
स्व–आधार बहू उद्देशीय शिक्षण संस्थेचा सदस्य म्हणून, माझा उद्देश विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देणे आणि त्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णयात मदत करणे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवण्याचा आणि त्याच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.

संदीप पराते
शिक्षण:-
ग्रॅज्युएशन
पद:-
सदस्य
सदस्य संदेश:
सदस्य विषयी माहिती :
संदीप पराते हे स्व–आधार बहू उद्देशीय शिक्षण संस्थेचे सदस्य असून त्यांना काऊन्सेलिंग क्षेत्रातील 8 वर्षांचा अनुभव आहे. शिक्षण आणि करिअर काऊन्सेलिंगच्या क्षेत्रात त्यांचा प्रगल्भ अनुभव असून, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत.