प्रिय विद्यार्थी आणि पालक,
स्व–आधार बहू उद्देशीय शिक्षण संस्थेचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. आमचे ध्येय म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून यशस्वी आयुष्य घडवण्यासाठी सशक्त करणे.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सतत कार्यरत असून, तुमचा पाठिंबा आणि विश्वास आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत.