मयूर चोपावार

शिक्षण:-

बी ए ग्रॅज्युएशन

पद:-

सचिव

सचिव संदेश:

जिंदगि बेहतर तब होति है, जब हम खुश होते हैं। लेकिन जिंदगी बेहतरीन तब होती है, जब हमारे वजह से लोग खुश होते है!!

सचिव विषयी माहिती :

मयूर चोपावार हे स्व–आधार बहू उद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव असून त्यांना काऊन्सेलिंग क्षेत्रातील 11 वर्षांचा व्यापक अनुभव आहे. विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे संस्थेने अनेक विद्यार्थ्यांना सशक्त करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. ते विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह मार्गदर्शक असून संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कायम प्रयत्नशील आहेत.

इतर टीम सदस्य

Scroll to Top