प्रिय विद्यार्थी आणि पालक,
स्व–आधार बहू उद्देशीय शिक्षण संस्थेचा सदस्य म्हणून, माझा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि करिअर निवड सल्ला देणे आहे. 15 वर्षांच्या अनुभवातून, मी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करत आहे.
आमच्यासोबत राहून आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकता. तुमचा विश्वास आणि सहकार्य आम्हाला प्रेरणा देतात.